पुणे

अरिहंत फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश

CD

जाहिरात विभागाची बातमी
----------------
अरिहंत फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे यश
अहिल्यानगर, ता. २२ ः महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या वतीने आयोजित डिप्लोमा इन फार्मसी परीक्षेत अरिहंत कॉलेज ऑफ फार्मसी, केडगाव येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. महाविद्यालयाची यशस्वी परंपरा यावर्षीही कायम राखली आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. योगेश बाफना यांनी दिली.
प्रथम वर्ष डी. फार्म परीक्षेत भाग्यश्री गुट्टेदार हिने ७२.५० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, संस्कृती गांगर्डे हिने ६७.३० टक्क्यांसह द्वितीय, तर कुशावृती अलगुले हिने ६६.६० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक प्राप्त केला. द्वितीय वर्ष डी. फार्म परीक्षेत पूर्वा गोरे हिने ७६.८२ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक, आरती जपकर हिने ७०.७३ टक्के गुणांसह द्वितीय, तर हर्षदा घुंगुरडे हिने ६८.२७ टक्के गुणांसह तृतीय क्रमांक पटकाविला. संस्थेचे पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. प्रा. माधुरी पवार, प्रा. वृषाली गायकवाड, प्रा. शीतल खंडागळे, प्रा. रुचिता पवार, अमोल बार्डे, अनिल गवाडे, बाळासाहेब भागवत, स्वाती भुजबळ, सोनीकुमारी मिश्रा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: शिक्षणासाठी पैसा खर्च करता, पण रोजगाराचे मार्ग बंद; हजार युवांपैकी फक्त १२ जणांना कायमची नोकरी, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Bidkin News : अवैध प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार; विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांचे आदेश

‘बीयर आणू का?’ वेटरच्या प्रश्नाने संतापले तुकाराम मुंढे; बॅग भरली अन् थेट दिल्ली सोडली, १९९६चा किस्सा सांगितला

Shirur News : हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलेचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यु; महिलेच्या कुटूंबियांचा आक्रोश

ऐकावं ते नवलंच! श्वानासारखं दिसण्यासाठी २६ वर्षीय तरुणाने खर्च केले तब्बल २२० कोटी रुपये; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT