Arrested one for trying Robbery by showing Pistol.jpg
Arrested one for trying Robbery by showing Pistol.jpg 
पुणे

पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमारीचा प्रयत्न करणारा जेरबंद 

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : पिस्तुलाचा धाक दाखवून लूटमार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या आरोपीला पोलिस कर्मचाऱ्याने पिस्तुलासह ताब्यात घेतले. ताब्यात घेताना आरोपीशी पोलिसांशी झटापट केली. त्यात पोलिसांनी त्याला जेरबंद केले. हा प्रकार देहूरोड बाजारपेठेत घडला.

अजित पवार सकाळीच निघाले घरातून; कोणाला भेटणार यावर तर्कवितर्क  

दीपक पप्पू पांडे (वय 18, रा. आंबेडकरनगर, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रविवारी (ता. 24) रात्री दहाच्या सुमारास देहूरोड बाजारपेठेतील मोटवानी वाइन शॉपचे व्यवस्थापक राजू देवमनी यांना पांडे पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील ऐवज लुटण्याचा प्रयत्न करीत होता. यादरम्यान, बाजारपेठेत गस्तीवर असलेले पोलिस शिपाई दीपक अशोक शिरसाठ यांना माहिती मिळाली. ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. ताब्यात घेताना पांडे याने शिरसाठ यांच्याशी झटापट झाली. मात्र, शिरसाठ पांडेला शिताफीने पिस्तुलासह ताब्यात घेतले. पांडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर लूटमार व हाणामारीचे पाच गुन्हे दाखल आहेत. 

नेत्रविकारावर पुण्याच्या डॉक्‍टरने दिली नवी दृष्टी   

बक्षीस जाहीर 
पोलिस शिपाई दीपक शिरसाठ यांच्या कामगिरीची माहिती पोलिस आयुक्त संदीप बिष्णोई यांना मिळताच त्यांनी त्यांना पाच हजार रुपये व प्रशंसापत्र जाहीर केले आहे. 
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kasparov on Rahul Gandhi: माजी बुद्धिबळ चॅम्पियन गैरी कास्परोवनं केलं राहुल गांधींना ट्रोल म्हणाला, आधी रायबरेली...

Unnatural Sex: "पत्नीसोबत अनैसर्गिक लैंगिक संबंध बलात्कार नाही"; हायकोर्टाचं विधान!

Sharad Pawar: सोडून गेलेल्यांबाबत तडजोड नाही, पवार थेटच बोलले; वाचा महत्वपूर्ण मुलाखत

IPL Toss Fixing : कॅमेरा टॉसकडे जाताच रेफ्री आला मध्ये; मुंबईचा टॉस पुन्हा वादात, व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : रविवारी मध्यरेल्वेवर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल !

SCROLL FOR NEXT