पुणे

भोंदू अशोक खरातचा ताबा ईडी ने घेतला ताबा

CD

अशोक खरातचा
ताबा ‘ईडी’कडे

सकाळ वृत्तसेवा
नाशिक ता.१९ : भोंदू अशोक खरात याचा मंगळवारी (ता. १९) रोजी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ताबा घेतला. ‘ईडी’चे विशेष पथक व पोलिस बंदोबस्तामध्ये त्याला नाशिकहून मुंबईला रवाना करण्यात आले. मुंबईतील ‘ईडी’ न्यायालयात त्याला हजर करून कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.
खरातवर विविध प्रकारचे १८ गुन्हे दाखल आहेत. अशा सर्व गुन्ह्यांमध्ये त्यास अटक करण्यात आले होते.विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) त्याचा तपास सुरू आहे. या प्रकरणांत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक व्यवहार झाला आहे. संशयित मालमत्ता, बेहिशेबी व्यवहार, बेकायदेशीर संपत्ती उभारणी आणि विविध गुंतवणुकींबाबत तपास सुरू आहे. खरातच्या नावावर, तसेच निकटवर्तीयांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या आर्थिक स्रोतांचा तपास करण्यासाठी ‘ईडी’च्या हालचालींना वेग आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dance Bar Rule: ऑर्केस्ट्रा आणि डान्स बार नियमांमध्ये मोठे बदल! अश्लील नृत्य करणाऱ्यांना आता नाही माफी; महाराष्ट्र विधानसभेचा मोठा निर्णय

Wari Prasthan 2026:आषाढी वारीसाठी पालखीचं प्रस्थान होतं म्हणजे नेमकं काय ? प्रस्थानत्रयी म्हणजे काय ?

Latest Marathi News Live Update : खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केला कमी

तब्बल १८ वर्षांनी झी मराठीवर परत येतोय गाजलेला नायक; 'इच्छाधारी नागीण' मालिकेत साकारणार भूमिका, ओळखलंत का?

घरासमोरून अपहरण, २ हजार मृत्यूंचं गूढ अन्...; कोण होते 'सतलुज'चे खरे नायक जसवंत सिंह खालरा?

SCROLL FOR NEXT