नारायणगाव, (ता.जुन्नर): जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक सुभाष डोके यांच्याकडे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्कम देताना नीलिमा वाजगे. 
पुणे

पुतण्याच्या स्मरणार्थ चुलतीची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत

सकाळवृत्तसेवा

नारायणगाव - कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपचारासाठी शेतकरी असलेल्या चुलतीने अपघाती निधन झालेल्या पुतण्याच्या स्मरणार्थ  मुख्यमंत्री सहायता निधीसाठी  एकावन्न हजार रुपयांची मदत केली आहे. मदतीची रक्कम येथील जिल्हा बँकेच्या शाखेतून मुख्यमंत्री सहायता निधीत वर्ग करण्यात आली.अशी माहिती जिल्हा बँकेचे व्यवस्थापक सुभाष डोके यांनी दिली.

येथील फुलांचे व्यापारी किशोर लक्ष्मण वाजगे(वय ४६) यांचे नुकतेच येथील पुणे नाशिक महामार्गावर झालेल्या अपघातात निधन झाले. या दुःखद घटनेतून सावरत कोरोना ग्रस्ताच्या मदतीसाठी वाजगे कुटूंबियांनी पुढाकार घेतला आहे. किशोर वाजगे यांच्या चुलती निलीमा राजेंद्र वाजगे या प्रगतशील द्राक्ष व भाजीपाला उत्पादक शेतकरी आहेत.या वर्षी शेती व्यवसाय अडचणीत असताना आपण समाजासचे देणे लागतो या उद्देशाने  पुतणे किशोर वाजगे यांच्या स्मरणार्थ नीलिमा वाजगे यांनी ही मदत केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT