koregaon.jpg 
पुणे

अभिवादन दिन : शांतता अन् समन्वयाचे वातावरण

सकाळ वृत्तसेवा

शिक्रापूर : वढु बुद्रुक (ता.शिरूर) येथे आजच्या अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमिवर मोठ्या संख्येने नागरिक येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

दरम्यान, स्थानिकांच्या पूर्ण सहकार्याने येणार्या नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पेरणे (ता. हवेली) येथे आज अभिवादन दिनाच्या निमित्ताने येणा-या नागरिकांमधील मोठ्या संख्येने नागरिक वढु बुद्रुक येथील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत. त्याप्रमाणे आज सकाळपासूनच नागरिक वढु बुद्रुकमध्ये येत आहेत.

अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांचे गावातील आगमन ग्रामस्थांनाही आश्वस्त करणारे आहे. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, मोठ्या संख्येने पोलिस दल आणि सशस्त्र जवान असे वातावरण गाव व परिसरात असले, तरी एकुणच गावात शांतता आणि समन्वयाचे वातावरण असल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Stray Dog Attack : थरकाप उडवणारा व्हिडिओ! पुण्यात चिमुरड्यावर भटक्या कुत्र्यांचा जीवघेणा हल्ला; कुत्र्यांनी लहान मुलाला घेरलं, पण शेवटच्या क्षणी...

Air India Office Snake Video : विलेपार्ले येथे एअर इंडिया कार्यालयात सात फूट लांबीचा साप आढळला अन्

Donald Trump Claim: भारत-पाक युद्ध मीच थांबवलं! ट्रम्प यांचा पुन्हा दावा; २००% टॅरिफची दाखवली भीती अन्...

IND vs SA, T20 WC: भारतीय संघ 'सुपर ८'मध्ये द. आफ्रिकेला चक्रावणारी स्ट्रॅटर्जी वापरणार; सूर्या असं करेल, याचा विचारच कुणी केला नसेल...

Bhiwandi Mayor: भिवंडी पॅटर्न! काँग्रेसच्या खेळीनं भाजप चितपट, नारायण चौधरींचा महापौरपदी दणदणीत विजय

SCROLL FOR NEXT