पुणे

ॲट्रॉसिटी प्रकरणातून पत्रकार व ग्रामसेवकाला वगळण्याचे आदेश

CD

ॲट्रॉसिटी गुन्ह्यातून नवत्रे,
पाटील यांचे नाव वगळले

मंगळवेढा, ता. २० : तालुक्यातील महमदाबाद (शे) येथे ग्रामपंचायतीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यावरून शेतात येऊन पोल रोवत जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी मंगळवेढा पोलिसात ४ सप्टेंबर २०२१ रोजी आठ जणांविरुद्ध फिर्याद दिली. या प्रकरणात पत्रकार दत्तात्रय नवत्रे व ग्रामसेवक बी. एस. पाटील हे घटनास्थळी उपस्थित नसल्याने सबळ पुराव्या अभावी त्यांचे नाव गुन्ह्यातून वगळण्यात आले. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांनी करून दोषारोप पत्र न्यायालयामध्ये सादर केले. आरोपीं तर्फे ॲड पांडुरंग चवरे यांनी काम पाहिले. या ॲट्रॉसिटी प्रकरणांमध्ये सर्व आरोपींना अटक करण्यात आली. सदरच्या तक्रारीमध्ये खोटेपणाने नावे गोवण्यात आली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले होते. तपासानंतर प्रत्यक्ष सहभाग दिसून न आल्याने सदर दोघांची नावे वगळण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan News: शहबाज शरीफ सरकारला मोठा धक्का! पाकिस्तानातील २५ मंत्रालये बनावट; तातडीने बरखास्त करण्याची शिफारस

ENG vs PAK: इंग्लंडच्या गोलंदाजांनी चेंडूचे दोन तुकडे का केले? पाकिस्तानच्या पहिल्या डावानंतर नेमकं काय घडलं? Video viral

‘रात्री जेवणाचा प्रश्न असतो म्हणून तिचं कौतुक करतो’ अशोकमामा निवेदिता यांच्याबद्दल बोलताना म्हणाले; 'मला संसारातलं...'

Latest Marathi News Live Update: पुणे–सोलापूर महामार्गाच्या दुरूस्तीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन

शिक्षणापासून नोकरीपर्यंत... तृतीयपंथीयांच्या हक्कांचा आरसा दाखवणार ‘वंचिता’

SCROLL FOR NEXT