ganesh-londhe. 
पुणे

चिंचवडमध्ये माजी नगरसेवक गणेश लोंढेंवर खुनी हल्ला 

संदीप घिसे

पिंपरी (पुणे) - काँग्रेसचे माजी नगरसेवक गणेश लोंढे यांच्यावर खुनी हल्ला झाला. ही घटना तानाजीनगर, चिंचवड येथे गुरुवारी (ता.4) रात्री घडली. 

गणेश घोलप, आकाश घोलप (रा. तानाजीनगर, चिंचवड) आणि सुमीत लव्हे (रा. काळेवाडी) अशी खुनी हल्ल्याचा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. गणेश नारायण लोंढे (वय 44, रा. स्वामी समर्थ नगर, लिंकरोड, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

गुरुवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास लोंढे हे चिंचवडच्या काकडे पार्क परिसरातून आपल्या घरी चालले होते. त्यावेळी आरोपींनी शिवाजी उदय मंडळाजवळ यांची मोटार अडवत त्यांच्यावर हल्ला केला. जखमी लोंढे यांच्यावर थेरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोंढे याचा आज (ता.5) वाढदिवस आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Edible Oil Rate : महागाईच्या होरपळीत खाद्यतेलाचाही ‘भडका’; वर्षभरात भाव १० ते १८ टक्क्यांनी वाढले; ग्राहकांना फटका

Chakan Road Work Issue : दिरंगाईच्या दलदलीत रुतले उद्योग! चाकण औद्योगिक वसाहतीतील कॉर्निंग-रोहकल जंक्शन मार्गाचे काम तीन वर्षांपासून ठप्प

Satyendra Jain: आप नेते सत्येंद्र जैन यांना अटक! एसीबीची मोठी कारवाई; अरविंद केजरीवाल यांचा भाजपवर संताप

Sanjay Shitole : जिद्दीच्या जोरावर कोकडेवाडीतील शेतकरीपुत्राचे यश; दुय्यम निबंधक या पदावर झाली निवड

ACB Crime : ‘एनओसी’साठी ६५ हजारांची मागणी; ३५ हजार घेताना उपनिरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT