Attack on accused Nana Gaikwad in Yerawada Jail Pune crime police sakal
पुणे

Pune News : येरवडा कारागृहात मोकामधील आरोपी नाना गायकवाड याच्यावर हल्ला

मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नाना गायकवाड याच्यावर येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : मोका कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सराईत गुन्हेगार नाना गायकवाड याच्यावर येरवडा कारागृहात एका कैद्याने पत्र्यासारख्या एका वस्तूने हल्ला केला. यामुळे येरवडा कारागृहात प्रचंड खळबळ उडाली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.३) दुपारी बाराच्या सुमारास कारागृहातील खोली क्रमांक एकसमोर घडली.

सुरेश बळीराम दयाळु असे हल्ला करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याबाबत हवालदार सुभाष मानसिंग दरेकर (वय-54) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी बाराच्या सुमारास खोली क्रमांक एक आणि 12 येथे कैदी साफसफाई करत होते. त्यावेळी नाना गायकवाड हा खोली क्रमांक एकसमोर खुर्चीवर बसला होता. त्यावेळीं आरोपी सुरेश दयाळु हा फिर्यादीच्या पाठिमागून आला. त्याने पोलिसांची नजर चुकवून लोखंडी पत्र्याच्या तुकड्याने नाना गायकवाडच्या उजव्या गालावर वार केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaugcha Raja First Look 2026 : ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक समोर; भव्य मंदिरसदृश प्रवेशद्वार अन् महाकाय त्रिशूळाची चर्चा, पाहा खास Photo

काय राव, सगळ्या DRSचं क्रेडिट तू घेतलंस! ईशान किशन किशनने वैभवला चिडवलं; १५ वर्षांच्या पठ्ठ्यानेही लगेच दिलं भन्नाट उत्तर, नेमकं काय घडलं?

VIRAT KOHLI :लंडनमध्ये विराट कोहली अन् एकनाथ शिंदेंची खास भेट; विकासकामांपासून युवा टॅलेंटपर्यंत झाली चर्चा, नेमकं काय बोलणं झालं?

Latest Marathi News Live Update : मविआचं सरकार पाडण्यासाठी ५ हजार कोटी खर्च, ठाकरेंच्या खासदाराचा गंभीर आरोप

BRICS Summit 2026 : पीएम मोदींनी पुतिन यांना भेट दिलेला 'तिरुक्कुरल' ग्रंथ काय आहे? जाणून घ्या संत तिरुवल्लुवर यांचा इतिहास

SCROLL FOR NEXT