Sagar Dalvi Sakal
पुणे

पुण्यात युवासेनेच्या पदाधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला

शिवाजीनगर गावठाणातील रहिवासी युवासेना उपविभाग अधिकारी सागर दळवी यांच्यावर राहत्या घरी गुरवार (ता.३) रोजी कोयत्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

शिवाजीनगर गावठाणातील रहिवासी युवासेना उपविभाग अधिकारी सागर दळवी यांच्यावर राहत्या घरी गुरवार (ता.३) रोजी कोयत्याने हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत.

शिवाजीनगर - शिवाजीनगर (Shivajinagar) गावठाणातील रहिवासी युवासेना उपविभाग अधिकारी सागर दळवी (Sagar Dalvi) यांच्यावर राहत्या घरी गुरवार (ता.३) रोजी कोयत्याने हल्ला (Attack) केल्याने ते जखमी झाले आहेत. पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी रणजित परदेशी यांचा मुलगा व सागर दळवी यांचा मित्र यांच्यामध्ये झालेल्या वादातून एकमेकांवर हल्ला झाल्याचे समजले. या हल्ल्यामध्ये दळवी जखमी झाले असून त्यांच्या दूचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३०७, ४५२, ५०४, ४२७, ३४, ४, २५, ३७(१), १३५ अंतर्गत आरोपी रणजित परदेशी, शेरू परदेशी, चिराग जोशी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी खुलेआम रस्त्यावर कोयते घेऊन फिरताना सि. सि. टी. व्ही मध्ये दिसत आहेत. पोलिस उपनिरीक्षक अतुल क्षिरसागर म्हणाले आरोपी अभिलेखा वरचे गुन्हेगार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.त्यांना लवकरच अटक करण्यात येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT