Crime News esakal
पुणे

पुणे : स्थानबद्धतेनंतरही खुनाचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केटरिंगचे काम करणाऱ्या युवकासह त्याच्या नातेवाइकाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीच्या पोलिस (police) कोठडीत न्यायालयाने पाच ऑगस्टपर्यंत वाढ केली. गोविंदसिंग पापुसिंग टाक (वय २८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे त्याचे नाव आहे. त्याविरोधात यापूर्वी एमपीडीए (MPDA) कायद्यानुसार एक वर्षांच्या स्थानबध्दतेच्या कारवाई करण्यात आली होती. त्यातून बाहेर आल्यानंतर त्याने हा गुन्हा केला. तो सराईत असून त्याविरोधात दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती सहायक सरकारी वकील संजय दीक्षित यांनी युक्तिवाद दरम्यान न्यायालयाला दिली. (Attempted murder even after localization pune)

अ‍ॅड. दीक्षित म्हणाले, गुन्ह्यात वापरण्यात आलेले हत्यार आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे. आरोपीचे अन्य पाच साथीदार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सौरभ ऊर्फ साहिल शिवशरण कांबळे (वय १९, रा. गुलटेकडी) याविरोधात तीन तर राहुल ऊर्फ लल्लन संजय कांबळे (वय २०, रा. मंगळवार पेठ) विरोधात सात गंभीर स्वरूपाच गुन्हे दाखल असून दोघेही रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्यासह त्यांच्या साथीदारांना अटक करायची असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अ‍ॅड. दीक्षित यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मनोज जरांगे पाटलांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, सरकारने मागण्या केल्या मान्य; विखे-पाटील म्हणाले, चर्चा यशस्वी

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

IPL 2026 फायनलच्या २४ तासांपूर्वीच गुजरात टायटन्स संघ अडचणीत सापडला! अहमदाबादला पोहोचण्यास उशीर होणार; चिंता वाढली

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

SCROLL FOR NEXT