Tower Sakal
पुणे

पालिकेच्या सुविधा मिळाव्यात यासाठी टॉवरवर चढुन आत्महत्येचा प्रयत्न

रस्ता नाही, पाणी नाही यासाठी फुरसुंगीतील संकेत विहार येथे राहणारे श्रीराम पवार यांनी कंटाळून उच्च विद्युतदाब वाहिनीच्या टॉवरवर चढुन या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

सकाळ वृत्तसेवा

रस्ता नाही, पाणी नाही यासाठी फुरसुंगीतील संकेत विहार येथे राहणारे श्रीराम पवार यांनी कंटाळून उच्च विद्युतदाब वाहिनीच्या टॉवरवर चढुन या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

फुरसुंगी - रस्ता नाही, पाणी नाही यासाठी फुरसुंगीतील (Fursungi) संकेत विहार येथे राहणारे श्रीराम पवार (Shriram Pawar) यांनी कंटाळून उच्च विद्युतदाब वाहिनीच्या टॉवरवर (Tower) चढुन या प्रश्नांकडे (Problems) लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कंट्रोल रूम मधून फोन आला की अग्निशामक दलाची (Fire Brigade) एक गाडी त्वरित बचाव पथकासोबत घटनास्थळी पोहचली; परंतु येथील रहिवाशी राजेंद्र कांबळे आणि प्रतिष्ठित नागरिक जीवन जाधव यांनी त्यांना समजावून सांगितल्यावर ते स्वत: खाली उतरले. तब्बल दोन तास चालू असलेला हा प्रकार बघण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.

'महापालिकेसोबत सतत रस्ता आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा करून देखील पालिकेतील अधिकारी आमच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या प्रकाराला आता कंटाळलो आहे. काही दिवसांनी सुविधा मिळतील या विचाराने येथे घर घेतले; परंतु काहीच सुविधा मिळत नाहीत. आता दुसरीकडे घर घेणे शक्य नाही, त्यामुळे नाईलाजास्त हे पाऊल उचलावे लागले." अशी प्रतिक्रिया श्रीराम पवार यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT