पुणे

दिनविशेष ता. १८ ऑगस्ट

CD

दिनविशेष ता. १८ ऑगस्ट

२००६ ः जागतिक बिलियर्डस विजेता पंकज अडवानी याला २००५चा ‘राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार’ जाहीर.
२००७ ः भारतीय हवाईदलाच्या विंग कमांडर राहुल मोंगा आणि विंग कमांडर अनिलकुमार या दोघा वैमानिकांनी अतिहलक्‍या (मायक्रोलाइट) विमानातून ऐंशी दिवसांत जगप्रदक्षिणा पूर्ण करून जागतिक विक्रम केला.
२००९ ः भूमिगत जलपातळी उंचावण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल हिवरे बाजारचे (जि. नगर) सरपंच पोपटराव पवार यांना ‘इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ हायड्रॉलॉजिस्ट’तर्फे विशेष पुरस्कार जाहीर. असा पुरस्कार मिळविणारे पवार हे देशातील पहिलेच सरपंच आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुप्रीम कोर्टात घमासान! सिब्बल यांच्याकडून निवडणूक आयोगाची पोलखोल; दिला थेट पुरावा; म्हणाले ''आयोग खोटं बोलतंय''

Pan Masala New Rules: पान मसाला खाणाऱ्यांसाठी मोठी बातमी! FSSAI चा कंपन्यांना दणका, नवे नियम लागू, जाणून घ्या काय बदललं?

Gold Price: सोन्यात १० हजारांची, तर चांदीत २० हजारांची उसळी; सुवर्ण बाजाराची तेजीकडे वाटचाल

Marathi News Live Updates : शिवसेना पक्ष, चिन्हाची सुनावणी सुरु,

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

SCROLL FOR NEXT