पुणे

निरोगी आरोग्यासाठी योग्य आहार व व्यायामाची गरज : डॉ . संगीता देशमुख

CD

VRG26B06380
वैराग : ‘आयुष वेलनेस अँड फिटनेस सेंटर’च्या उद्‍घाटनप्रसंगी रचनाताई संतोष निंबाळकर, डॉ. संगीता देशमुख, डॉ. सई गुंड, डॉ. सुधीर घोडके, डॉ. अतुल कुंभारे आदी मान्यवर.

योग्य आहारातून निरोगी जीवन शक्य : डॉ. देशमुख
वैराग, ता. १३ : फास्ट फूडच्या वाढत्या संस्कृतीमुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी आहार आणि विहाराबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. नियमित व्यायामासोबतच योग्य आहाराचे मार्गदर्शन मिळाल्यास निरोगी आणि आनंदी जीवन जगणे शक्य होते, असे प्रतिपादन डॉ. संगीता देशमुख यांनी केले.
वैराग येथील बार्शी रोडवरील ‘आयुष वेलनेस अँड फिटनेस सेंटर’च्या उद्‍घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रचनाताई संतोष निंबाळकर होत्या.
जिल्हा परिषदचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर, नगरसेवक शाहूराजे निंबाळकर, माजी नगरसेवक विलास रेनके, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर जाधव, आरोग्य सल्लागार नवनाथ हजारे व वर्षा हजारे यांच्या उपस्थितीत सेंटरचे उद्‍घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सोनाली घोटकर, गजानन घोटकर, तुकाराम पाटील आणि नागनाथ जाधव यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे, चौकशी पूर्ण होईपर्यंत अध्यक्ष सक्तीच्या रजेवर; मध्यरात्री घडामोडी, पुण्यात आंदोलकांचा जल्लोष

IND vs WI, 3rd T20I: "विंडीजला हलक्यात घेऊ नका...", विजयानंतरही श्रेयस अय्यरची चिंता मिटेना; काय म्हणाला, वाचा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

Maharashtra Weather : राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा कायम! उन्हाचा चटका वाढणार; जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यात कसे असेल हवामान?

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

SCROLL FOR NEXT