पुणे

वाघोलीत आयुष्यमान भारत, वय वंदना कार्ड शिबिर

CD

वाघोली, ता. ९ : येथे ज्येष्ठ नागरिक संघ व सुरेंद्र पठारे फाउंडेशनतर्फे मोफत आयुष्यमान भारत कार्ड व वय वंदना कार्ड शिबिर उत्साहात पार पडले. यात ४०० ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला होता.
या शिबिरात अधिकाऱ्यांनी नागरिकांना योजनांची सविस्तर माहिती दिली. आरोग्याशी संबंधित शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया काय आहे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सातव यांनी उपक्रमासाठी सहकार्य केले. या वेळी रेशन कार्ड संदर्भातील अनेक तक्रारी समोर आल्याने लवकरच विशेष शिबिर आयोजित करून त्या अडचणी सोडविण्यात येतील, असे आश्‍वासन सातव यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'एफडीए'ची केंद्राविरोधातील याचिका मागे, FSSAIचा न्यायालयाबाहेर तोडग्याचा प्रस्ताव; सामोपचाराचे प्रयत्न

बसमधील व्हिडीओवरून अनुष्का पिंपुटकर संतापली! अविनाश नारकरांसोबतच्या व्हायरल क्लिपबाबत केला खुलासा

Crime News: पाथर्डीत अवैध धंद्यांवर छापे; गुन्हा दाखल ;११ जण ताब्यात, चार पोलिस पथकांची कारवाई

Marathi News Live Updates : इनोव्हा कारच्या वादातून तरुणाचे अपहरण, रिव्हॉल्वरचा धाक दाखवत बेदम मारहाण

Car Theft: पहिली कार रस्त्यातच सोडून चोरट्यांनी दुसरी पळवली ;श्रीगोंदेतील मध्यरात्रीचा अजब प्रकार; पोलिसांसमोर कारच्या शोधाचे आव्हान

SCROLL FOR NEXT