Baba Bhide Bridge  
पुणे

डेक्कन येथील बाबा भिडे पुल पाण्याखाली; चारचाकी गाड्या अडकल्या पाण्यात

सकाळ डिजिटल टीम

पुणे - खडकवासला धरणसाखळीत मागील तीन ते चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरणसाखळीतील खडकवासला, टेमघर, पाणशेत आणि वरसगाव धरणातील पाण्यासाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून पुण्यातील डेक्कन येथील डेक्कन येथील बाबा भिडे पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. (Baba Bhide bridge news in Marathi)

धरणातून विसर्ग सुरू केल्यानंतर मुठा नदीवर असलेला बाबा भिडे पुल पाण्याखाली गेला आहे. सध्या खडकवासला धरणातून २६ हजार क्युसेक पाणी मुठा नदीत सोडले जात आहे. त्यामुळे मुठा नदी पात्र दुथडी भरून वाहत आहे. दरम्यान १० ते १२ चारचाकी नदीपात्रात अडकल्या असून पोलीस आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल आहे.

दरम्यान बाबा भिडे पुल बरोबरच नदी पात्रातील रस्ता हा वाहतुकीसाठी बंद आहे. त्यामुळे डेक्कन परिसरात वाहतूक कोंडी वाढली आहे. सायंकाळच्या वेळी नागरिक कामाच्या ठिकाणाहून घरी जातात. त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोडी निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Law and Order : पुण्यात १४ दिवसांसाठी जमावबंदी, पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, काय सुरू, काय बंद राहणार? जाणून घ्या

Stock Market Today: अमेरिका-इराणचा इफेक्ट! सेन्सेक्स 818 अंकांनी उसळला; कोणते शेअर्स वाढले?

Latest Marathi News Live Update : लैंगिक अत्याचारातील पीडितेनं ॲसिड पिऊन जीवन संपवलं

Bhatkal Creek Accident : खाडीत शिंपले गोळा करताना एकाच कुटुंबावर काळाची झडप; 10 जणांचा बुडून मृत्यू, 'त्या' एका चुकीमुळे गमावला जीव

Gold Rate Today: अमेरिका-इराण तणावात सोनं 14 हजारांनी स्वस्त! आजचा ताजा भाव काय? सोनं स्वस्त होणार की महागणार?

SCROLL FOR NEXT