pune
pune 
पुणे

शहरात चाललेल्या अवैध वृक्षतोडीविरोधात सामाजिक संस्था सन्मानपत्र करणार परत

ज्ञानेश्वर भंडारे

वाल्हेकरवाडी (पुणे): शहरात बेसुमार अवैधरित्या वृक्षतोड चालूच आहे
वारंवार मागणी करून देखील अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर कुठे हि कडक कारवाई केली गेली नाही अथवा वृक्ष कायदा यामध्ये तरतूद असून, देखील आजपर्यंत एक हि गुन्हा नोंद झाला नाही किंवा जाणीवपूर्वक केला गेला नाही. 

या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी "अंघोळीची गोळी" संस्थेने काल पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३६ व्या वर्धापनदिनानिम्मित पर्यावरण आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल काल शहरातल्या विविध सामाजिक संस्थांना सन्मान म्हणून प्रशस्तिपत्रक देऊन गौरविले. ते  महापालिकेला निषेध म्हणून परत करणार असल्याचे "अंघोळीच्या गोळीचे" पिंपरी- चिंचवड अध्यक्ष सचिन काळभोर यांनी सांगितले. जर झाडांचे रक्षणच नाही करू शकलो तर अंघोळीची गोळी ला मिळालेले प्रशस्तिपत्रक काय कामाचे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. 

शहरातील अन्य ज्या संस्थांना यात सामील व्ह्याचे आहे त्यांनी आपलीही भूमिका स्पष्ट करावी यात सामील होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT