Bakra Eid sakal
पुणे

Bakra Eid 2022 : संततधार पावसामुळे ईदगाह येथे मोजक्या

उपस्थितीत ईद ची सामूहिक नमाज

सकाळ वृत्तसेवा

जुन्नर : जुन्नर जवळील ईदगाह येथे सुमारे चारशे वर्षांच्या परंपरेनुसार ईद निमित्ताने होणारे सामूहिक नमाज पठण आज रविवार ता.१० रोजी सकाळी ईदगाह कमिटीचे सदस्य व काही मोजक्या मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत करण्यात आले.

मुस्लिम बांधवांनी शनिवार पासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हा निर्णय घेतला. यावेळी मौलाना इम्रान बेग यांच्या उपस्थितीत रऊफ खान,जमीर कागदी,राजू शेख, जावेद कागदी व अन्य मुस्लिम बांधव उपस्थितीत होते.

जुन्नर शहर व परिसरातील मुस्लिम बांधवांनी ईद अल अजाह अर्थात बकरी ईद चा सण परिसरातील मास्जिद मध्ये नमाज पठाण करून उत्साहात साजरा केला. शहरातील पिरजादे वाडा, खलीलपूर, माई मोहल्ला तसेच जामा, कादरी, मणियार, संगतराश, रोशन, दिवाने ए अहेमद आदी मशिदीत मौलाना नाहीद रजा, इम्रान बेग, रिजवान कादरी, हाफिज मोहसीन, सादिकल इस्लाम यांच्या उपस्थितीत नमाज पठाण करण्यात आले.यावेळी सामाजिक शांतता व राष्ट्रीय एकात्मता यासाठी प्रार्थना करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

देशात लॉकडाऊन लागणार का? PM मोदींनी घेतलेल्या बैठकीत काय झालं? CM फडणवीसांनी दिली माहिती

स्टार प्रवाहवरील या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न ! ठाण्यातील प्रसिद्ध व्यावसायिकाशी बांधली लग्नगाठ

Nagpur News : नागपुरात 'डिजिटल अरेस्ट'चा थरार! आतंकवादाच्या खोट्या केसची भीती दाखवून महिलेला १३ लाखांचा गंडा; बनावट 'अरेस्ट ऑर्डर'ने उडविली झोप

Ambethan News : भामा आसखेडमध्ये 'साठीत' साठा, पण भविष्यात चिंतेची लाट! मोठ्या पाणी योजना सुरू होताच धरण तळ गाठणार; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Jayant Patil : आदिवासी जमिनींचा मोठा घोटाळा उघडकीस? सभागृहात घणाघाती आवाज; जयंत पाटील यांचा प्रशासनावर थेट हल्ला!

SCROLL FOR NEXT