Shraddha Murder Case 
पुणे

Shraddha Murder Case : श्रद्धा हत्त्याकांड निषेधार्थ बालेवाडी मानव साखळी : स्वाक्षरी मोहीम

आफताब पूनावला ह्याने निर्घृण हत्या केल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली

शीतल बर्गे -----------------

बालेवाडी : बालेवाडी येथील हाय स्ट्रीट येथे बाणेर ,बालेवाडी ,औंध सुस्, पाषाण, सोमेश्वरवाडी परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन, दिल्ली येथे श्रद्धा वालकर या मुलीची तिचा प्रियकर आफताब पूनावला ह्याने निर्घृण हत्या केल्याने या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी मानवी साखळी करण्यात आली.

बालेवाडी हाय स्ट्रीट येथे बाणेर, बालेवाडी, औंध , सुस, पाषाण, सोमेश्वरवाडी याभागातील नागरिकांनी एकत्र येऊन दिल्ली येथे झालेल्या श्रद्धा वालकर हत्ते च्या निषेधार्थ मानवी साखळी करण्यात आली. यावेळी ४०० पुरुष व २०० महीला या मानवी साखळीत सहभागी झाले , तसेच दोन मोठे फलक लावून त्यावर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. येथे नागरिकांनी हातात या घटनेच्या निषेधार्थ पत्रक घेऊन घोषणा बाजी ही केली गेली.

" श्रद्धा के हत्यारोको गोली मारो सालो को"

"श्रद्धा हम शरमिंदा है, तेरे कातील जिंदा है",

"लव जिहाद वाल्यांच करायचं काय खाली डोक वर पाय "

"भारत माता की जय,"

"जय श्रीराम अशा घोषणांनी सर्व परिसर दुमदुूमुन गेला. अशा घटना पुन्हा होऊ नये ह्यासाठी हा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मराठी अभिनेत्री मानवी राधिका देशपांडे यांनी उपस्थित राहून लव जिहाद समस्या, व्याप्ती आणि उपाय यावर संबोधन केले. या प्रसंगी माजी नगरसेवक सेविका ज्योति कळमकर, स्वप्नाली सायकर, माजी नगरसेवक अमोल बालवडकर, गणेश कळमकर, लहू बालवडकर, शिवम बालवडकर, सारंग वाबळे, अनिकेत मुरकुटे तसेच इतर अनेक सोसायटीतील महीला व पुरूष उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Women's World Cup Team: वर्ल्ड कपच्या सर्वोत्तम संघात हरमनप्रीत कौरला स्थान नाही; भारताच्या तीन खेळाडूंची निवड, कॅप्टन कोण?

फडणवीस बसायला गेले अन् खुर्ची मोडली, व्यासपीठावर उडाला गोंधळ; VIDEO VIRAL

Latest Marathi News Live Update : एक दिवस राज्य माझा ताब्यात द्या, ईव्हीएमचा घोळ बाहेर काढतो - आमदार उत्तम जानकर

Ganesh Kale Case: Vanraj Andekarचा बदला Ayush Komkar नंतर गणेशला संपवला, टोळीयुद्ध पेटलं.. | Sakal News

Solapur Politics: 'भाजप माेहिते-पाटील यांना बालेकिल्ल्यातच घेरणार'; कट्टर विरोधक प्रकाश पाटील यांचा पत्नीसह शुक्रवारी पक्षप्रवेश..

SCROLL FOR NEXT