पुणे

पांगरीत बालिका दिन उत्साहात साजरा

CD

PGR26B03371
पांगरी (ता. बार्शी) : येथील सोपल स्कूलमध्ये बालिका दिन साजरा करताना विद्यार्थिनी व शिक्षक.
शोभाताई सोपल इंग्लिश स्कूल
पांगरी : येथील स्व. शोभाताई सोपल इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी भाषण, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अश्विनी गरड होत्या. तर प्रमुख पाहुण्या म्हणून भाग्यश्री पुकळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी ‘लेक वाचवा, लेक शिकवा’, ‘शिकलेली आई घर पुढे नेते’ आणि ‘मुलींचे शिक्षण हे प्रगतीचे लक्षण’ अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी आयोजित भाषण स्पर्धेत दीक्षा पाटील हिने प्रथम क्रमांक पटकावला. ईश्वरी अभिजित जगदाळे हिला द्वितीय, तर नेत्रा नितीन चौधरी हिला तृतीय क्रमांक मिळाला. वक्तृत्व स्पर्धेत राजवर्धन देशमुख प्रथम, शर्वरी कसपटे द्वितीय व तेजस्विनी मुंडे तृतीय ठरल्या. याप्रसंगी विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा परिधान करून बालिका दिन साजरा केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चव्हाण यांनी केले तर गावठी यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच महिलेने असं काही म्हटलं की… क्षणभर सगळे स्तब्ध झाले! पुढे काय घडलं?

Gold Silver Price Falls : सोने ३ हजार तर चांदी तब्बल ९ हजारांनी उतरली; शेअर बाजारात मोठी खळबळ

Ambarnath : परवानगीशिवाय भाजपसोबत हातमिळवणी, काँग्रेसनं केलं निलंबित; नगरसेवकांचा पक्ष सोडण्याचा इशारा

Ambernath politics: अंबरनाथमध्ये काँग्रेसचे निलंबित नगरसेवक शिवसेनेच्या गळाला?; शिवसेनेकडून 3 नगरसेवक मिळवण्याचे प्रयत्न!

Ajit Pawar : पुणे मेट्रो मनमोहनसिंग यांच्या काळातच मंजूर; अजित पवार यांनी दाखविला भाजपला आरसा

SCROLL FOR NEXT