Bangalore student commits suicide at MIT college in Loni Kalbhor Pune  
पुणे

Pune News: पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या, धक्कादायक प्रकार उघड

सकाळ डिजिटल टीम

पुणे: पुण्यातील प्रसिद्ध महाविद्यालय मध्ये शिकणाऱ्या तरुणाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील लोणी काळभोर मध्ये असलेल्या एम आय टी महाविद्यालयामध्ये शिकणाऱ्या तरुण जॉर्डन पब्लीसियेस याने महाविद्यालयाच्या संकुलात आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज संध्याकाळी ५ वाजता, हॉस्टेल मध्ये कार्यरत असणाऱ्या सुरक्षा रक्षकांना जॉर्डनने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. हे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नेमके हे टोकाचे पाऊल त्याने का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही. जॉर्डन मूळचा बंगळुरूचा असून डिझाईन विभागात चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत होता. पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune DJ Sound : डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका; चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी

China Alerts: पुढील तीन दिवसांत पुन्हा महापुराचा धोका! चीनकडून नेपाळला इशारा, नेमका अलर्ट काय?

Pune Processions : मिरवणुकांमध्ये नियमांचे उल्लंघन; सहा ठिकाणी कारवाई, ध्वनिक्षेपक यंत्रणाही जप्त

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Pune News : ‘बीपीसीएल’चा कचरा प्रकल्प स्थायीने अडवला; बिनाखर्चाच्या प्रस्तावासाठी विशेष सभा घेणार

SCROLL FOR NEXT