पुणे

रोहित्रातील तारांची सावळ येथे चोरी

CD

बारामती, ता. १७ : सावळ (ता. बारामती) येथील वीरकर वस्ती परिसरात महावितरणच्या रोहित्रावरील ३० हजार रुपये किमतीच्या ॲल्युमिनियम तारा चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ सतीश पोपट गडे (रा. काटेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरुवारी (ता. १४) येथील १०० केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरील (क्र. ०४९१६४७) ११ गाळ्यांमधील अंदाजे २६४० मीटर लांबीच्या तारा चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी व लाइनमन गणेश हिंगसे यांनी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर ही तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik FDA: नाशिकमध्ये FDA चा मिठाई व्यावसायिकांना दणका! पाच प्रमुख स्वीट्स उत्पादकांचे परवाने निलंबित, कारवाईने खळबळ

Solapur Crime: वयोवृद्ध दाम्पत्य पोर्चमध्ये झोपले अन् चोरट्यांनी डाव साधला! पोखरापूरमध्ये ४.२७ लाखांचा ऐवज लंपास

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प यांच्या पराभवाने भारताला किती फायदा होणार? टॅरिफ, ट्रेड डील आणि रशियाशी संबंधित निर्बंधांवर काय परिणाम होईल?

Maharashtra Dam Storage: राज्यातील धरणांमध्ये २३ टक्के पाणीसाठा कमी; गेल्या वर्षीच्या तुलनेतील स्थिती, मराठवाड्यातील जलसाठ्याची स्थिती चिंताजनक

Ambani family Diwali Celebration : सासू-सुनेचा असा राजेशाही अंदाज कधी पाहिला नसेल! एका बाजूला लाल सिल्क साडी, तर दुसऱ्या बाजूला जांभळा ड्रेस; फॅशन पाहून चाहते थक्क

SCROLL FOR NEXT