पुणे

घराच्या पार्किंगमध्ये ४५ किलो गोमांस जप्त

CD

बारामती, ता . ९ : येथील म्हाडा कॉलनीतील घराच्या पार्किंगमध्ये ४५ किलो गोमांस आढळून आल्याप्रकरणी बदुद्दीन रफीक कुरेशी (वय ४३, रा. म्हाडा कॉलनी, बारामती) याच्याविरुद्ध बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ९) सकाळी म्हाडा कॉलनीतील कुरेशी याच्या राहत्या घराच्या पार्किंगमध्ये गोमांस आढळून आले. या प्रकरणी पोलिस कर्मचारी अक्षय कैलास सिताप (वय ३५) यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळावरून ४५ किलो गोमांस जप्त केले. या प्रकरणी महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम १९७६ मधील कलम ५ (सी), ९ (ए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Pune Nashik Railway: पुणे–नाशिक रेल्वे मंचरमार्गेच व्हावी; अन्यथा तीव्र आंदोलन: रेल्वे कृती समिती आंबेगावचे अध्यक्ष बाबाजी चासकर

Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Crop Insurance: पीक विम्याची मुदतवाढ मिळाली, पण संकेतस्थळच डाऊन; पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर विमा संरक्षणाचे संकट

SCROLL FOR NEXT