पुणे

बारामतीतील शिबिरात ४९ जणांचे रक्तदान

CD

बारामती, ता. १९ : स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने जैन सोशल ग्रुप आणि भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ४९ जणांनी रक्तदान केले.
श्री मुनीसुव्रतनाथ महाराज दिगंबर जैन देवस्थानचे विश्वस्त किशोर सराफ आणि भारतीय जैन संघटनेचे विश्वस्त सचिन बोगावत यांच्या हस्ते शिबिराचे उद्‍घाटन झाले. रोटरी क्लब ऑफ बारामतीचे अध्यक्ष अतुल गांधी यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरासाठी सचिव हर्षवर्धन पाटील, अक्षय महाडिक, निखिल मुथा, राहुल बनकर, प्रफुल्ल गादिया, प्रवीण ताटे देशमुख, पंकज गादिया, चेतन व्होरा, संजय दुधाळ, रविकिरण खारतोडे, अतुल फरसोले, स्वप्निल मुथा आणि डॉ. हर्षल राठी यांनी आयोजन केले. अंजली गांधी, श्रद्धा महाडीक आणि योगिता मुथा यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal : मी तुला IPLमध्ये घेऊन जाईन! यशस्वीने live मॅचमध्ये श्रीलंकन फलंदाजाला दिली ऑफर, Video ने खळबळ

Latur CJP School Audit: कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके उद्या लातूर दौऱ्यावर; ‘CJP चे स्कूल ठीक करो’ अभियानातून चार शाळांचे सोशल ऑडिट

Narayangaon News : उत्कृष्ट सेवा पदकाने सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दीपक साबळे यांचा गौरव; केंद्रीय गृह मंत्रालयाचा सन्मान

Marathi News Live Updates : मुलांना दिलासा देण्यासाठी राहुल गांधी पुण्यात येत आहेत - सतेज पाटील

DCM Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार व हत्या प्रकरण खटला जलदगती न्यायालयात चालवणार

SCROLL FOR NEXT