baramati close 
पुणे

पवारांवरील कारवाईच्या निषेधार्थ उद्या बारामती बंद !

सकाळ वृत्तसेवा

बारामती शहर : ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांच्याविरुद्ध केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ बारामतीमध्ये बारामती बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

आज माध्यमांमधून इडीच्या कारवाईच्या बातम्या आल्यानंतर बारामती शहरांमध्ये पवार समर्थकांनी या कारवाईचा तीव्र शब्दात निषेध करत निवडणुकीपूर्वी पवारांना अडचणीत आणण्याचा हा डाव असल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी तारीख 25 पवार समर्थकांनी बारामती बंदची हाक दिली आहे.

दरम्यान, निवडणूकीच्या तोंडावर अजित पवारांसह इतर 70 जणांविरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या यादीत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांचेही नाव आहे. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रीया दिली असून माझं नाव यादीत असेल तर मी या गोष्टीचे स्वागतच करतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. शरद पवार यांनी म्हटले की, माझ्याविरुद्ध कुठलाही गुन्हा दाखल नसताना माझे नोटीसमध्ये नाव असेल तर मी स्वागतच करतो, मी त्यावेळी संचालक नव्हतो माझ्याविरुद्ध गुन्हा दाखल नाही, मला तुरुंगात जाण्याची भीती नाही असेही शरद पवार यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Drought Tour : दुष्काळावर सरकारचा ॲक्शन प्लॅन; मुख्यमंत्र्यांची लातुरात कर्जमाफी, पाणी आणि मदतीबाबत मोठी घोषणा !

LPG Gas Cylinder E-KYC: गॅस सिलिंडरची e-KYC केली का? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम; जाणून घ्या सोपी स्टेप-बाय-स्टेप माहिती

Nilanga Drought Crisis : आता जगायचं कसं ? मुख्यमंत्र्यांच्या समोर शेतकऱ्यांनी फोडला टाहो, CM फडणवीसांनी केलं असं काही..

Marathi News Live Updates : मतांची चोरी हा भारतीय जनतेविरुद्धचा गुन्हा आणि संविधानावरील थेट हल्ला : राहुल गांधी

Shrivardhan Fishermen Crisis : खराब हवामानाचा मच्छीमारांना फटका श्रीवर्धन तालुक्यातील वल्हावरच्या लहान होड्या अद्यापही किनाऱ्यावर

SCROLL FOR NEXT