पुणे

बारामतीतील सोनगावमध्ये ९० हजारांचे दागिने लंपास

CD

बारामती, ता. २४ : तालुक्यातील सोनगाव झारगडवस्ती येथे उघड्या दरवाजावाटे घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील ९० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल झारगड (रा. सोनगाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, उकाड्यामुळे त्यांनी घराचा मुख्य दरवाजा उघडा ठेवला होता. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी संधी साधून घरात प्रवेश केला. कपाटातील ९ ग्रॅमचे नेकलेस, १७ ग्रॅमचे गंठण आणि ४ ग्रॅमची सोन्याची चेन असा एकूण ९० हजारांचा ऐवज लंपास केला. पहाटे जाग आल्यानंतर कपाट उघडे असल्याचे पाहून हा प्रकार उघडकीस आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant: 'भाई, कन्फर्म! मी परत येतोय...' DC सोबतच्या ट्रेडनंतर रिषभचा फोन अक्षर पटेलने आधी उचलाच नव्हता अन् मग...

Government Recruitment: मोठी बातमी! आरोग्य विभागात लवकरच पदभरती; पदनिर्मितीचा जीआर निघाला, राज्यात एवढ्या जागा रिक्त

Pune City Yellow Alert : पुणे शहराला ‘यलो’ तर घाटमाथ्याला ‘ऑरेंज’ अलर्ट; पुढील तीन दिवसात पावसाचा जोर वाढणार

Latest Marathi News Live Update: कोंढवे धावडे परिसरात मुसळधार पावसाने महापालिकेच्या व्यवस्थापनातील त्रुटी उघड

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

SCROLL FOR NEXT