Plane Hijacking Sakal
पुणे

बारामती : अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू....

विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातील मंत्रिमहोदयांना अतिरेक्यांनी अपहृत केले असून बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यातील अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू....

मिलिंद संगई

विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातील मंत्रिमहोदयांना अतिरेक्यांनी अपहृत केले असून बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यातील अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू....

बारामती - विमानतळावर उभ्या असलेल्या विमानातील मंत्रिमहोदयांना अतिरेक्यांनी अपहृत केले असून बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यातील अतिरेकी तातडीने सोडून द्या, अन्यथा मंत्रिमहोदयांना गोळ्या घालू.... असा धमकी देणारा दूरध्वनी बारामती तालुका पोलीस स्टेशन मध्ये येतो आणि एकच पळापळ सुरू होते.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण हे तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबाबत माहिती देतात. बारामतीचे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील यांना या घटनेची माहिती दिली जाते. तातडीने जिल्ह्यातून व शहरातून बंदोबस्त मागवला जातो आणि सर्व दरवाजांवर बंदोबस्त लावून अतिरेक्यांशी दोन हात करण्याची तयारी सुरू होते.

विमानतळाच्या इमारतीवर चढून अतिरेक्यांना गोळ्या घालून ठार करण्याचे प्रात्यक्षिकही येथे आज करण्यात आले.

बारामती येथील विमानतळावर विमान अपहरण झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातले प्रात्यक्षिक पोलिसांनी पार पडले. या प्रात्यक्षिकांमध्ये पोलिसांनी सर्व शासकीय विभागांचे सहकार्य करून अशी घटना घडली तर किती वेळात आपण त्याला प्रतिसाद देऊ शकतो याची ही रंगीत तालीम केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Purandar IT Park Plan : पुण्याच्या IT क्षेत्राचा चेहरामोहरा बदलणार! 572 हेक्टर जमिनीवर सरकारचा मोठा मास्टरप्लॅन, पुरंदरमध्येही IT पार्कसाठी सरकार सकारात्मक

पाकिस्तानी फलंदाजाच्या धावबादचा वाद! मोहम्मद कैफ बांगलादेशच्या कर्णधारावर भडकला, म्हणाला, हे चुकीचं

ELIMINATION: 'बिग बॉस मराठी ६' मधून 'या' स्पर्धकाचा पत्ता कट; या आठवड्यात घराबाहेर झाली अनेकांची आवडती व्यक्ती

Latest Marathi News Live Update : श्री अंबाबाई मूळ मूर्तीचे दर्शन आजपासून बंद, चार दिवस होणार गाभारा संवर्धन प्रक्रिया

Fake Teacher Shalarth ID Scam in Nashik : 3 बड्या अधिकाऱ्यांसह 841 शिक्षकांवर गुन्हे दाखल! पगाराच्या नावाखाली सरकारला घातला 150 कोटींचा गंडा; शिक्षण क्षेत्रात खळबळ

SCROLL FOR NEXT