पुणे

पृथ्वीराज चव्हाण यांची माफी मागण्याची मागणी

CD

बारामती, ता. ५ : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रतिमेस जोडे मारण्याच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या कृतीवर बारामती कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत जाहीर माफीची मागणी केली आहे.
ॲड. अशोक इंगुले, ॲड. आकाश मोरे, वीरधवल गाडे, वैभव बुरुंगले, सौरभ रुपनवर, सुशांत सोनवणे, प्रकाश आटोळे, चैतन्य पवार आदींनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर कॉंग्रेसने केलेल्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीत मंगळवारी (ता. ४) आंदोलन केले. या वेळी काही कार्यकर्त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांच्या प्रतिमेला जोडे मारत घोषणाबाजी केली होती. बारामतीतील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी यावर आक्रमक भूमिका घेत आता जाहीर माफीची मागणी केली आहे. जे वक्तव्य पृथ्वीराज चव्हाणांनी केलेलेच नाही, त्याचा निषेध करणे आश्चर्यकारक असल्याची प्रतिक्रीया कॉंग्रेसने व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis : 'गोकुळ'वर ताबा मिळवण्याचा प्रश्नच नाही! CM फडणवीसांनी सांगितलं संचालक नेमण्यामागचं नेमकं कारण

Maharashtra Board SSC HSC Exam Timetable 2027 : दहावी-बारावीच्या परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर! 'या' तारखेपासून होणार परिक्षा सुरु

IND vs NZ: दोन सिक्स अन् रोहित शर्माने मोडीत काढला शाहिद आफ्रिदीचा विक्रम! या खास यादीत 'हिटमॅन' नंबर-१

Trending News: ज्याने नोकरी दिली, त्याचेच 170 कोटी लुटले! महिलेचा घरातील अजब कारनामा पाहून पोलीसही चक्रावले

BAN vs WI, Test: १८४ वर ७ बाद... अन् मग तोहीद हृदोयची डबल सेंच्युरी! तिसराच सामना खेळताना बांगलादेशला दिली आघाडी

SCROLL FOR NEXT