पुणे

बडोदा बीएनपीच्या थीमॅटिक फंडांना प्रतिसाद

CD

‘बडोदा बीएनपी’च्या
थीमॅटिक फंडांना प्रतिसाद

मुंबई, ता. १०ः बडोदा बीएनपी परिबा म्युच्युअल फंडाने यावर्षी सुरू केलेल्या दोन थीमॅटिक फंडांद्वारे १२०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उभारला आहे. ईएसजी बेस्ट-इन-क्लास स्ट्रॅटेजी फंड आणि सर्व्हिसेस फंड असे हे दोन फंड असून, सर्व्हिसेस फंडाने एनएफओच्या कालावधीत ५९० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी मिळवला, तर ईएसजी स्ट्रॅटेजी फंडाने या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला ६४० कोटी रुपयांची उभारणी केली. या दोन फंडांना मिळालेला उत्तम प्रतिसाद भारतीय गुंतवणूकदारांची वाढती परिपक्वता दर्शवतो, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय ग्रोवर यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रेस्टॉरंटमध्ये जाणाऱ्यांसाठी मोठी माहिती! बाहेरचं खाणं किती सुरक्षित? धक्कादायक अहवाल समोर, जेवायला जाण्याआधी 'ही' बातमी वाचाच

"मला फरक पडत नाही तो १५ चा आहे की १८...", Vaibhav Sooryavanshi बद्दल ऑस्ट्रेलियाचा ब्रेट ली नेमकं काय म्हणाला?

Scholarship Exam Result : चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्तीचा अंतिम निकाल जाहीर

Marathi News Live Updates : कोलंबियात जोरदार भूकंपाचे धक्के, तीव्रता ७.४ रिश्टर स्केल

Tiranga Rally : 'तिरंगा रॅली’ निमित्त डेक्कन जिमखाना भागात वाहतूक बदल

SCROLL FOR NEXT