पुणे

माझा प्रभाग माझे व्हिजन

CD

लोगो : बार्शी नगरपरिषद
---
BAR26B13090
रखडलेली कामे प्राधान्याने पूर्ण करणार
बार्शी : शहराच्या पश्चिम भागात असलेल्या माझ्या प्रभाग क्रमांक १६ मध्ये अनेक वर्षापासून रखडत असलेली कामे पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सध्या उन्हाळा सुरू होत आहे, त्यामुळे पाण्याच्या अनेक अडचणी आहेत. त्या कारणाने प्रभागात योग्य ठिकाणी बोअरवेल घेऊन पाण्याच्या टाक्या बसविणे हे देखील काम उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच करणार आहे. प्रभागातील स्वच्छता मोहीम, रस्ता दुरुस्ती आणि नवीन रस्ते बांधणी, विद्युत पोल बसविणे, गटारीचे दुरुस्तीकरण, बागेचे सुशोभीकरण केले जाणार आहे. माझ्या प्रभागातील नागरिकांसाठी सरकारी योजना त्यांच्यापर्यंत पोचवून जनजागृती करण्याचे उद्दिष्ट आहे. तरुण पिढी वाचनाकडे वळावी म्हणून प्रभागात वाचनालय देखील सुरू करण्याचा माझा मानस आहे. तसेच माझ्या सुदृढ प्रभागासाठी प्रभागात आरोग्य शिबिर भरवणे अशी अनेक प्रकारची कामे करण्याचा माझा मानस आहे. येणाऱ्या काळात प्रभागातील सर्व समाजाच्या अनेक समस्यांच्या निराकरणासाठी सभागृहात आवाज उठवणार आहे.
- आकाश राऊत, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आमदारकीच्या 9 जागांसाठी धूमशान, निवडणूक आयोगाकडून मतदान अन् मतमोजणीची तारीख जाहीर

Hasan Mushrif vs Shivaji Patil : मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजी पाटलांमध्ये बिनसलं, मुश्रीफांवर गंभीर आरोप करत अप्रत्यक्ष सतेज पाटलांवर टीका

Latest Marathi News Live Update : विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणाला उष्णतेचा येलो अलर्ट

Temple Travel: रेन अलर्ट देणारे ‘मान्सून’ मंदिर! पाऊस येण्याआधीच छतातून टपकतात थेंब, विज्ञानाला न सुटलेले कोडे..

Saving Money Tips : बंगळूरसारख्या महागड्या शहरात 22 वर्षांच्या तरुणीचा 18 हजारांत संसार! कसं करते मॅनेज? जाणून घ्या तिचं 'सिक्रेट'

SCROLL FOR NEXT