पुणे

माझा प्रभाग, माझे व्हिजन

CD

BAR26B13067
प्रभागात पाणी पुरवठा आणि स्वच्छता करणार

बार्शी : नगरपलिकेच्या पाणी पुरवठा सभापतीपदी याही वर्षी माझी निवड झाल्याने माझ्या प्रभागासह शहरातील इतरही प्रभागात मुबलक पाणी पुरवठा करण्याचे माझे स्वप्न आहे. माझ्या प्रभागात बऱ्याच प्रमाणात विकासाची कामे झाली आहेत. तरी देखील इतर उर्वरित कामे लवकरात लवकर करणार आहे. मुख्यतः सार्वजनिक स्वच्छता करुन डासमुक्त प्रभाग करणे हे माझे स्वप्न आहेत. सर्व शासकीय कामाची देखभाल देखील आवर्जून केली जाणार आहे. प्रभागात सिमेंट रस्त्यासह डांबरीकरणावर देखील भर दिला जाणार असून शहरातील चांगला प्रभाग करण्याचा माझा मानस आहे. प्रभागातील अनेक गरीब लोकांसाठी घरकुल योजनेच्या माध्यमातून त्यांना शासकीय योजनेतून घरे देण्याचा देखील प्रयत्न राहणार आहे. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभागात जास्तीत जास्त विकासकामे करण्याचा माझा प्रयत्न राहणार असून शहरात उत्कृष्ट प्रभाग गणला जाईल यासाठी मी प्रयत्नशील आहे.
संतोष बारंगुळे, नगरसेवक, नगरपरिषद, बार्शी

BMCच्या ३१ हजार कोटींच्या ठेवी मोडणार, विकासकामांसाठी वापरणार; भाजपचा महापौर होताच मोठा निर्णय

Rinku Singh: रिंकू सिंगची वर्ल्ड कप स्पर्धेच्या उर्वरित सामन्यातून माघार? टीम इंडियाच्या प्रशिक्षकांनी दिले महत्त्वाचे अपडेट्स

Investment Scheme: सुरक्षित गुंतवणुकीचा बेस्ट पर्याय! पोस्ट ऑफिसची ग्राम प्रिया योजना; दरमहा थोडी गुंतवणूक करा आणि मिळवा लाखांचा फंड

Latest Marathi News Live Update : पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा वायू गळती

Horscope : उद्या 26 फेब्रुवारी! 'या' 5 राशींसाठी गुडन्यूज; घरी येणार पैसा, आरोग्याची मोठी तक्रार होईल दूर, करिअरला नवी दिशा मिळणार

SCROLL FOR NEXT