पुणे

माझा प्रभाग माझे व्हिजन

CD

प्रभागात महिलांसाठी सोयीसुविधा करणार

बार्शी ः माझ्या प्रभागातील महिला आणि युवतींसाठी महत्त्वाची विशेष कामे करणार आहे. यात महत्त्वाचे म्हणजे आमच्या प्रभागात कुठेही महिलांसाठी प्रसाधनगृह नाही. ते प्रभागात दोन-तीन ठिकाणी मी उभारणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडल्यानंतर महिलांची अडचण होणार नाही. प्रभागात अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट गटार आणि रस्ते आहेत. परंतु उर्वरित भागात देखील त्या लवकरात लवकर करण्याचा माझा मानस आहे. तसेच शहरात स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा करणार आहे. माझ्या भागातील लहान मुले आणि महिलांसाठी सुट्टीच्या काळात इतरत्र कुठेही न जाता उद्यानात जावे, यासाठी छोटी-मोठी उद्याने देखील उभारणार आहे. बार्शी शहरातील प्रभागात सर्वात सुंदर प्रभाग करण्याचे माझे ध्येय आहे. प्रभागात कायम स्वच्छता राहावी यासाठी वेळोळी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यामध्ये नागरिकांचाही सहभाग कसा वाढेल यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
चंद्रकला रोहिदास कांबळे, नगरसेविका, नगरपरिषद बार्शी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! प्रत्येक लेव्हलचा फिटमेंट फॅक्टर असेल वेगळा; उद्या आयोगाची बैठक

गौतम गंभीरनं भारतीय क्रिकेटचं वाटोळं केलं, त्याने संघात राजकारण आणले...! खळबळजनक दाव्याने सारे चक्रावले

Latest Marathi News Live Update : भरधाव कारने पायी जाणा-या महिलेला चिरडले,महिलेचा जागीच मृत्यू

Dombivli Crime: नर्सने बोलणे बंद केले, रागात डॉक्टरने १० बिअर पिऊन ४५ झोपेच्या गोळ्या खाल्ल्या; त्यानंतर जे घडलं...

"माझं माझ्या बायकोवर प्रेम नाही" प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा ; "जबरदस्तीने लग्न.."

SCROLL FOR NEXT