पुणे

माझा प्रभाग, माझे व्हिजन

CD

BAR26B13088
कामगारांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी कार्यरत राहणार
बार्शी : बार्शी शहरातील माझा प्रभाग संमिश्र लोकवस्तीचा आहे. यामध्ये कामगार वर्ग आणि व्यापारी वर्ग असा भाग मोठ्या प्रमाणात आहे. कामगार वर्गामध्ये स्त्रियांचा देखील जास्त संख्येने समावेश आहे. प्रभागातील कामगार वर्गाच्या मुलांच्या शिक्षणासाठी काम करणे हे माझे पहिले ध्येय आहे. नगरपालिकेच्या शाळेच्या माध्यमातून अत्याधुनिक स्वरूपात त्यांना शिक्षण दिले गेले पाहिजे, असा माझा मानस आहे आणि त्यादृष्टीने मी कामही करणार आहे. याबरोबरच प्रभागातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी माझा प्रयत्न आहे. सध्या कामगार वर्गातील स्त्रियांना केवळ पाण्यामुळे सुट्टी घेऊन रोजगार बुडवावा लागतो. पाणी जर व्यवस्थित आणि सुरळीत सुरू झाले तर महिलांना रोजगार बुडवावा लागणार नाही. त्याचसोबत स्वच्छता आणि मूलभूत प्रश्नांवर काम करणे हे माझे प्राधान्य आहे. शिक्षण, स्वच्छता आणि आरोग्य या गोष्टींवर काम करण्याचा माझा मानस आहे.
- प्रा. अनिकेत कारंडे, नगरसेवक, बार्शी नगरपरिषद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FD Investment: 10 लाखांची एक FD की 1 लाखाच्या 10 FD? कोणत्या पर्यायात जास्त फायदा आणि सुरक्षितता? सोप्या शब्दांत समजून घ्या

वडील नाही तर 'या' कारणामुळे दिलीप कुमारांनी मोडलं मधुबालाशी ठरलेलं लग्न ; दिग्गज अभिनेत्रीने केली पोलखोल

महायुती सरकारचा मोठा निर्णय! आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सदस्यांची थेट नियुक्ती होणार, समीकरणे बदलणार

Kolhapur Dairy : ३० लाख लिटर दूध देणाऱ्या कोल्हापूरमध्येच पशुवैद्यकीय तुटवडा; १० लाख पशुधनावर आरोग्य संकट

Nashik News : जातीवादी प्रवृत्तींची दहशत मोडीत काढा! शिवरायांचा पुतळा नियोजित जागीच उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT