file pic 
पुणे

डुक्कर चोरीच्या कारणावरून दोन गटात मारहाणीचा प्रकार

सकाळवृत्तसेवा

पुणे - संचारबंदी सुरू असताना डुक्कर चोरीच्या कारणावरून दोन गटात मोठ्या प्रमाणत मारहाण झाल्याची घटना खराडी येथे घडली. याप्रकरणी चंदन नगर पोलिसांनी आठ जणांना अटक केली.

अजयसिंग लक्ष्मणसिंग भोंड (वय १९),शक्तीसिंग सूरजसिंग बावरी (वय २७), संग्रामसिंग घारूसिंग बावरी (वय २०,तिघे रा.अशोकनगर, येरवडा),अमन संजय कंडेरा (वय २०), अमित संजय  कंडेरा (वय २५), मनोज कन्हैय्या ढिंढोरे (वय ४१), महावीर चंद्रभान ढिल्लोड (वय ४७), कृष्णा महावीर ढिल्लोड (वय २१,सर्व रा.रामवाडी, नगर रस्ता) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.तर याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींचा डुक्कर पालनाचा व्यवसाय आहे. बुधवारी सायंकाळी वराहचोरीच्या वादातून सर्वजण खराडीतील पेट्रोल पंपाजवळ जमले. शहरात संचारबंदी असतानाही त्याचे उल्लंघन करत वाहनांचा वापर करीत एकत्र आले. त्यांनी येताना आणलेल्या दगडांचा वापर करून भर रस्त्यात एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत अटक केली. संचारबंदीच्या आदेशाचा भंग तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather: सुखावणारी बातमी! मुंबई, पुण्यासह मराठवाड्यात पावसाचं पुनरागमन; हवामान विभागाची महत्त्वाची अपडेट

शनीचे महासंक्रमण! 'या' ५ राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; नोकरी आणि व्यवसायात प्रचंड यशाचा योग

Katraj Accident : कात्रज-कोंढवा रस्त्यावर भीषण अपघात; विद्यार्थिनीचा मृत्यू

गणेशोत्सवात चाकरमान्यांचा कोकणचा प्रवास सुकर! सीएसएमटी-सावंतवाडी रेल्वे सुरु, 'अशी' करा सीट बुक

Marathi News Live Updates : मिरवणूक बंदीकडे चाललेली पावले थांबली नाहीत तर भविष्यात उत्सवच बंद होतील - साऊंड असोसिएशन

SCROLL FOR NEXT