पुणे

चिखली शाळेत सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वाटप

CD

ANR26B02906
चिखली (ता. मोहोळ) : येथील सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप प्रसंगी उपस्थित मान्यवर.
---
सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप
अनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चिखली (ता. मोहोळ) येथे मराठी भाषा गौरव दिनी विद्यार्थ्यांच्या घेण्यात आलेल्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेतील यशस्वितांना शैक्षणिक साहित्य बक्षीस देण्यात आले. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सुंदर व आकर्षक हस्ताक्षराचे उत्कृष्ट सादरीकरण केले. सर्व विद्यार्थ्यांचे शिक्षकांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेबद्दल प्रेम व सुंदर हस्ताक्षराची आवड निर्माण झाल्याचे शिक्षक रवी चव्हाण यांनी सांगीतले. याप्रसंगी प्रभारी मुख्याध्यापक राजेंद्र बनसोडे, सहशिक्षक राजेंद्र कारंडे, भीमाशंकर राशीनकर, रवी चव्हाण, मालन चेंडगे, मोहिनी राजगुरू, दगडू सरक आदी शिक्षक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईहून दुबईला निघालेलं विमान, उतरण्याआधी आला मिसाइल अलर्ट; हवेतच 'डबल रिवर्स'ची दुर्मिळ घटना, काय घडलं?

Latest Marathi News Live Update : विशाखा सुभेदारांचा मुलगा कुवेतमध्ये अडकला

Wani Crime : धक्कादायक! लग्नासाठी मुलीला कुटुंबाच्या खुनाची धमकी; भाजप जिल्हाध्यक्षांच्या हस्तक्षेपानंतर गुन्हा दाखल

Kolhapur Tragic Incident : घरात कोणालाही आपल्या मनातलं सांगितलं नाही, बारावीच्या विद्यार्थ्यांने थेट उचललं टोकाचं पाऊल

Horscope : भाग्यशाली बुधवार! उद्या 'या' चार राशींच्या आयुष्यात मोठा टर्निंग पॉइंट; अचानक मिळणार पैसे, अडकलेले काम होणार पूर्ण

SCROLL FOR NEXT