पुणे

बेल्हे सहकारी सोसायटीला उत्कृष्टता, गुणवत्ता पुरस्कार

CD

बेल्हे, ता. ४ : बेल्हे (ता. जुन्नर) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला राष्ट्रीय सहकारी विकास निगम नवी दिल्ली प्रादेशिक क्षेत्रीय कार्यालय, पुणे यांचे वतीने सहकारी उत्कृष्टता व गुणवत्ता पुरस्कार २०२५ने सन्मानित करण्यात आले. दरम्यान, पुरस्काराचे स्वरूप आर्थिक रक्कम, सन्मानपत्र व सन्मानचिन्ह असे आहे.
येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीला राज्यस्तरीय केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या उपक्रमाचा स्वीकार करणाऱ्या प्राथमिक सहकारी संस्था या श्रेणीत या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
या कार्यक्रमप्रसंगी कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे, राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे मुख्य संचालक गिरिराज अग्निहोत्री, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संजय काळे, बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी देसाई, गिरीश जाधव, एनसीडीसीचे कडलाक, पारुल सिंग, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गुंजाळ, उपाध्यक्ष कैलास औटी, लहूशेठ गुंजाळ, संजय बोरचटे, विश्वनाथ डावखर, सुमीत बोरचटे, संस्थेचे सर्व संचालक, सचिव व कर्मचारी उपस्थित होते.

02713

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Politics : हसन मुश्रीफ केडीसीसी नाही गोकुळ निवडणूक लढवणार? एका वाक्यात दिलं स्पष्टीकरण; जिल्हा परिषदेत सतेज पाटील, मुश्रीफ एकत्र येणार?

Pandharpur Temple: पांडुरंगाचा लाडू प्रसाद निम्म्याच भक्तांनाच मिळणार; श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अन्नछत्राला गॅस टंचाईच्या झळा; उत्पादन निम्म्यावर!

Latest Marathi News Live Update : शनिवारवाड्याच्या बाजूच्या गेटजवळ कचऱ्याला आग

भारतीय जहाजांना होर्मुझमधून परवानगी, एस जयशंकर यांच्या फोन कॉलनंतर इराणचा मोठा निर्णय

Jasprit Bumrah: 'माझ्याकडून बुमराह स्लोअर बॉल्स शिकला...', पाकिस्तानी वंशाच्या गोलंदाजाचा अजब दावा

SCROLL FOR NEXT