पुणे

बंगळूरमध्ये ११ कोटींचे अमली पदार्थ जप्त

CD

बंगळूर, ता. ३ : अमली पदार्थविरोधात मोहीम राबवणाऱ्या शहर गुन्हे शाखा (सीसीबी) पोलिसांनी मोठी कारवाई करत केरळमधील तरुणीसह दोन पदवीधर ड्रग्स तस्करांना अटक केली आहे. आरोपींकडून तब्बल ११.५० कोटींचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. अश्विन (वय २४) आणि मुबीना (वय २५, दोघे रा.बागलूर, केरळ) अशी अटकेत असलेल्यांची नावे आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Latest News: युद्धाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात बंदोबस्त वाढवला; शहरात किती इराणी लोक राहतात?

एकदाचं ठरलं! पंचायत समित्यांचे सभापती-उपसभापती १२ मार्चला तर १८ मार्चला ठरणार झेडपीचे अध्यक्ष; हात उंचावून सदस्य करणार मतदान, वाचा...

भावाशी बोललो! इस्रायल इराण युद्धानंतर पीएम मोदींचा आखाती देशांच्या प्रमुखांना कॉल, काय म्हणाले?

Latest Marathi News Live Update: शरद पवार दिल्लीला जाणारच, मविआकडून राज्यसभेसाठी नावावर एकमत?

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

SCROLL FOR NEXT