पुणे

लाखोंची लाच घेणाऱ्या उपायुक्तांना अटक

CD

बंगळूर, ता. १७ : बंगळूरच्या ब्याटरायनपूर येथील कार्यालयात लाच स्वीकारत असतानाच अमली पदार्थ (सीमा शुल्क) विभागाच्या उपायुक्तांना (डीसी) लोकायुक्त अधिकाऱ्यांनी पकडले. मायक्रो ब्रिव्हरीसाठी सीएल-७ परवाना देण्यासाठी तब्बल ७५ लाखांची लाच मागितल्याचा आरोप असलेल्या डी. सी. जगदीश नायक याला पहिला हप्ता म्हणून २५ लाख स्वीकारत असताना अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास लोकायुक्तांकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election Maharashtra : राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटचा दिवशी शिंदे गटाकडून उमेदवार निश्चित, एकनाथ शिंदेंचा धक्कातंत्र

Badlapur Crime: तस्करीचे धागे नाशिकपर्यंत! स्त्रीबीजप्रकरणी अटक डॉक्टरला पोलिस कोठडी

Gajanan Maharaj elephants Video: शेगावातील श्री गजानन महाराजांचे हत्ती आठवतात का? रामकली-चंपाकलीचा 2007 चा व्हिडिओ व्हायरल

Lucky Mulank : 'या' मूलांकाच्या मुली लग्नानंतर नवऱ्यासाठी ठरतात लकी; घरी होतो मोठा धनलाभ, लक्ष्मीच्या पावलाने बदलतात सासरच्यांचे नशीब

ही पाकड्यांची लायकी! T20 World Cup संघातील खेळाडूचे हॉटेलमधील महिला कर्मचारीशी गैरवर्तन; तिने आरडाओरडा केला म्हणून वाचली...

SCROLL FOR NEXT