पुणे

शिष्यवृत्ती परीक्षेत ‘श्री भैरवनाथ’चे यश

CD

उंडवडी, ता. १९ : उंडवडी कडेपठार (ता. बारामती) येथील श्री भैरवनाथ जनसेवा विद्यालयाच्या पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल उत्कृष्ट लागला. आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत सायली जराड हिने विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. प्रज्ञा साबळे, दीक्षा जगताप, प्रांजल जगताप यांनीही यश संपादन केले. तर, पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत तनिष्का भापकर, सार्थक सावंत, राजरतन जगताप, श्रुती बनकर यांनी यश प्राप्त केले. मुख्याध्यापक वल्लभ चौधरी, भैरवनाथ शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक साळुंके, सचिव सतीश जराड तसेच सर्व संचालक मंडळाच्या वतीने यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांना मोठा धक्का! 'या' बड्या नेत्याने राजीनामा हाती सोपवला; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता

Raigad Heavy Rain: रायगड जिल्ह्यात सोमवारी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Maharashtra Monsoon: मुंबईसह कोकण जलमय! रायगडात पूरसदृश परिस्थिती; महामार्ग, द्रुतगती मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

Mumbai Rain: मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! शिवसेना नेत्याच्या कार्यालयावर भलंमोठं झाड कोसळलं; झाडांचा प्रश्न ऐरणीवर

T20 World Cup 2026 Final: एलिस पेरीची विश्वविक्रमाशी बरोबरी, तर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांचे अफलातून कॅच; पण तरी इंग्लंड दीडशे पार

SCROLL FOR NEXT