bhavani peth urdu school illegal construction action pune municipal corporation police Sakal
पुणे

Sakal Impact : अखेर भवानी पेठेतील उर्दू शाळेतील अतिक्रमित बांधकामावर कारवाई

ही कारवाई बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

- मोहिनी मोहिते

कॅन्टोन्मेंट : भवानी पेठेतील सि.स.नं.६४७, हाजी गुलाम मोहम्मद आझम उर्दू प्रायमरी स्कूलमध्ये अतिक्रमित बांधकाम केल्याची बातमी सकाळ वृत्त पत्रात 13 जानेवारी रोजी प्रसिद्ध झाली होती. या वृत्ताची गंभीर दखल घेत मनपा अधिकाऱ्यांनी आज पोलिसांच्या ताफ्यात मोठी कारवाई केली.

यासंबधी क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष मनोज क्षीरसागर यांनी बांधकाम विकास विभागाकडे तक्रार केली होती. यावेळी क्षीरसागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी योग्य वाचा फोडल्यामुळे सकाळचे विशेष अभिनंदन केले आहे. ही कारवाई बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता प्रवीण शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

यावेळी उपअभियंता उदय कोदे, उपअभियंता अनिल सोनवणे, कनिष्ठ अभियंता रुपेश वाघ, मंगेश गायकवाड, शरद मरकड, हेमंत कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक सुरेश काकडे तसेच आधी अधिकारी पोलीस कर्मचारी प्रसंगी उपस्थित होते. सुमारे तीन ते चार हजार चौरस फूट बांधकाम काढण्यात आले असून उर्वरित राहिलेले बांधकाम लवकरच काढण्यात येईल असे कनिष्ठ अभियंता वाघ म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhoom News : धाराशिवच्या लेकीची राष्ट्रीय स्तरावर सुवर्ण भरारी! हिवरड्याच्या पार्थसारथी मुंडेचे दिल्लीतील राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेत अजिंक्यपद

Akola Crime : अकोल्यातील दोन प्रसिद्ध डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल; रुग्णाच्या मृत्यूप्रकरणी न्यायालयाचे आदेश

Velhe News : शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण! निगडे बुद्रुक येथे शेतात १५ किलो पेक्षा अधिक वजनाचा बर्फाचा गोळा आकाशातून कोसळला; सुदैवाने शेतकरी बचावले

BJP National President Attack : 'देशात अस्थिरता निर्माण करण्याच्यामागे परकीय शक्तींचा हात'; 'इंडिया' आघाडी आणि केजरीवालांवर भाजपचा घणाघात

Karmad Accident : मशाल ज्योत घेऊन जाणाऱ्या भाविकांना आयशरची धडक; तिघांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT