पुणे

भोंदू खरात, नामकर्ण आवारेला न्यायालयीन कोठडी

CD

भोंदू खरात, नामकर्ण
आवारेला कोठडी
सकाळ वृत्तसेवा
सिन्नर, ता. १८ : भोंदू अशोक खरात व त्याचा निकटवर्तीय नामकर्ण आवारे यांची येथील न्यायालयाने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. कुंदेवाडी येथील जगदंबा माता पतसंस्थेतील बनावट ३२ खात्यांच्या प्रकरणात त्यांना सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
सरकारी वकील पाटील यांनी संबंधित खांत्यातील गैरव्यवहार प्रकरणी दोघांचे संबंध असल्याने अजून तपास करावयाचा आहे. इतरही कर्मचाऱ्यांची चौकशी करावयाची असून तपासासाठी दोघांनाही पोलिस कोठडीची मागणी केली. अँड. राहुल कासलीवाल, विनोबा गोळेसर, शिवराज नवले यांनी आवारे व खरात यांच्या बाजूने युक्तिवाद करताना तपासात सर्व ती मदत संशयितांनी केली असून अजून काहीही निष्पन्न होण्यासारखे नसल्याचा दावा केला. पोलिसांना कागदपत्रे हवी असल्यास ती त्यांना मिळवता येणार आहेत. त्यामुळे पोलिस कोठडी देवू नये, असा युक्तिवाद केला. न्यायालयाने तो मान्य करुन खरात व आवारे यास १४ दिवसांची न्यायायीन कोठडीत पाठवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JOB IN TEAM INDIA : वैभव सूर्यवंशीसोबत काम करण्याची संधी! भारतीय संघात ५ पदांसाठी भरती; BCCIने मागवलेत अर्ज, करा अप्लाय

Numerology: Love Marriage की Arranged? 'या' ३ मूलांकांच्या लोकांचे जुळतात सर्वाधिक प्रेमविवाह; जाणून घ्या जन्मतारखेत दडलेलं लग्नाचं रहस्य!

Prakash Awade : माजी मंत्री प्रकाश आवाडेंच्या मनातलं ओठावर आलं, खासदारकी लढवण्याचे दिले संकेत; आवाडे म्हणाले...

Marathi News Live Updates : हिंगणघाटमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वात स्मार्ट मीटरविरोधात जनआक्रोश मोर्चा

Mumbai News: रेसकोर्सवरील झाडे गायब! क्लबवर गुन्ह्याचे आदेश; महापालिकेची कारवाई

SCROLL FOR NEXT