पुणे

बातमी

CD

पावसात बाजूला थांबताना
दुचाकीला टेम्पोची धडक
सोलापूर, ता. २५ : मोहोळमार्गे सोलापूरच्या दिशेने दुचाकीवरून येणारा दुचाकीस्वार वाटेत अचानक पाऊस लागल्याने दुचाकी बाजूला घेत होता. त्यावेळी मागून येणाऱ्या भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरात धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. जखमी हा मूळचा लातूरचा असून त्याचे पूर्ण नाव समजू शकलेले नाही. ४३ वर्षीय काळे नामक जखमीला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. तो अर्धशुद्धीवर असल्याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. हा अपघात गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games 2026: चक दे इंडिया! भारताचा पाकिस्तानवर रोमहर्षक विजय; हॉकीचं सुवर्णपदक आता एक विजय दूर...

Hingoli Court : चोर कोर्टात तारखेसाठी आले अन् इन्व्हर्टर, बॅटरीच पळवली; हिंगोलीत चोरट्यांचा प्रताप, काय आहे प्रकरण?

Ration Card: 'त्या' शिधापत्रिका निष्क्रिय होणार, सहा महिने धान्याची उचल नसल्यास सरकार घेणार मोठा निर्णय

Latest Marathi News Live Update : 'काळजी करु नका, न्याय मिळवून देऊ'; उद्धव ठाकरेंकडून प्रदीप पुर्णेकर यांच्या कुटुंबीयांना ग्वाही

Shrigonda News: विवाहितेसह २२ वर्षीय तरुणाने एकत्रच संपवलं आयुष्य; नगरमधील घटनेनं खळबळ; पोलीस तपास सुरू

SCROLL FOR NEXT