राज ठाकरेंची मोठी खेळी! बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांचा मनसेत प्रवेश, एकनाथ शिंदेंसह छावा संघटनेला धक्का

Maharashtra Politics: राज ठाकरेंच्या मनसेत बड्या नेत्यांसह ३५० कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. हा एकनाथ शिंदे यांच्यासह छावा संघटनेसाठी हा धक्का मानला जात आहे.
Raj Thackeray
Raj Thackeraysakal
Updated on: 

राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी विलिनीकरण तसेच ऑपरेशन टगर ३.० च्या चर्चा सुरु असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी खेळी खेळली असल्याचे समोर आले आहे, यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे. शिंदे शिवसेनेतील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांसह छावा संघटनेच्या ३५० कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केला आहे.

Loading content, please wait...