पुणे

‘बायोइन्फॉर्मेटिक्स’ अभ्यासक्रम आता वायसीआयएसमध्ये

CD

साताऱ्याच्या वायसी कॉलेजमध्ये
‘बायोइन्फॉर्मेटिक्स’ अभ्यासक्रम

सातारा, ता. २४ ः बायोलॉजी व कॉम्प्युटर सायन्स यांचा संगम घडवणाऱ्या बीएस्सी बायोइन्फॉर्मेटिक्स या आधुनिक आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये उपलब्ध झाला आहे. याबाबत प्राचार्य डॉ. सुरेश साळुंखे यांनी माहिती दिली.
प्राचार्य डॉ. साळुंखे म्हणाले, ‘‘बायोइन्फॉर्मेटिक्स हे क्षेत्र जीवशास्त्र, संगणकशास्त्र, डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सांख्यिकी यांचा समन्वय साधते. मानव जिनोम, औषधनिर्मिती, रोगनिदान, वैयक्तिक औषधोपचार, जैविक डेटाचे विश्लेषण, जैवतंत्रज्ञान संशोधन आणि आरोग्यसेवा क्षेत्रात या विषयाची मागणी वाढत आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी भविष्यातील करिअरच्या दृष्टीने उपयुक्त ठरत आहे. वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनाही हा विषय महत्त्वाचा आहे.
येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या उपलब्ध अभ्यासक्रमांच्या यादीत बायोइन्फॉर्मेटिक्सचा समावेश केला असून, प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tomato Rate: लाल टोमॅटोने महागाईची झळ वाढवली! स्वस्त दरात विक्रीसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सर्वसामान्यांना दिलासा मिळणार

IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा

Thane Crime: कल्याण हादरलं! टोमॅटो देतो सांगून स्वतःजवळ बोलावलं अन्...; ५५ वर्षीय शेखनं ७ वर्षीय चिमुकलीसोबत धक्कादायक कृत्य केलं

IndiGo Cabs : इंडिगोची कॅब सर्व्हिस सुरू! एअरपोर्ट पिकअप-ड्रॉप फक्त 49 रुपयांमध्ये, कसं बुक करायचं? पाहा एका क्लिकवर

Latest Marathi News Live Update : जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

SCROLL FOR NEXT