पुणे

आंबेगाव भाजपकडून कॉंग्रेस पक्षाचा निषेध

CD

मंचर, ता. ६ : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा आंबेगाव तालुका भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. तसेच, सपकाळ यांनी तातडीने माफी मागावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
मंचर येथे बुधवारी (ता. ५) रात्री झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. ताराचंद कराळे बोलत होते. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अरविंद वळसे पाटील, भाजप उद्योग आघाडीचे अध्यक्ष प्रमोद बाणखेले, जिल्हा सचिव संदीप बाणखेले, मंचर मंडल प्रमुख हेमंत चिखले, अशोकराव गभाले व किरण पोखरकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात Foreign Funding? दोन परदेशी कंपन्या EDच्या रडारवर, 14 कोटींचा निधी संशयाच्या भोवऱ्यात

IND vs NZ 2nd ODI Live : शुभमन गिल गोल्डन डक, विराट ७ धावांवर बाद... तरीही किंग कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड; २२ चेंडूंत बरंच काही घडलं

रस्त्याच्या बाजूला पडलेलो, एका बंगाली माणसाने... अशोक सराफ यांनी सांगितली अपघाताची आठवण; म्हणाले- ड्रायव्हर ओव्हरटेक करायला गेला अन्...

Latest Marathi News Live Update: एकनाथ शिंदे जालन्यातील शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करणार

FDA Action: दिवाळीत भेसळखोरांवर 'एफडीए'चा बडगा! मुंबईतील तपासणी मोहिमेत २८ परवाने निलंबित; राजधानी बिर्याणी केंद्र बंद

SCROLL FOR NEXT