पुणे

मोहन भागवतांचे भाजप ऐकत नाही ! फेक व्हिडिओ आयटी सेलचाच खेळ : अभिजीत दिपके

CD

((((अभिजित दीपके यांच्या बातमीत चौकट)))))
-----
भाजप ‘आयटी सेल’कडून खोटे ‘व्हिडिओ’
दीपके म्हणाले, ‘‘देशात सर्वाधिक खोटे ‘व्हिडिओ’ भाजप ‘आयटी सेल’कडून तयार केले जातात’’, असा आरोप त्यांनी केला. ‘‘आंदोलनात आम्ही नुकसान केल्याचा एक तरी ‘व्हिडिओ’ दाखवा. माझ्यावर स्वतः शिक्षणाचे कर्ज आहे. मी नुकसानभरपाई कुठून देणार? मी ज्या ट्रकवर उभा होतो त्या ट्रकचा आरसा एका पोलिस अधिकाऱ्याने फोडला. ध्वनिक्षेपक यंत्रणेची तोडफोडही दिल्ली पोलिसांनीच केली. दिल्लीत जे काही नुकसान झाले ते पोलिसांमुळेच झाले. त्यामुळे त्याची भरपाई दिल्ली पोलिसांच्या पगारातून वसूल करावी’’, असेही दीपके म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विदर्भात मॉन्सून पुन्हा सक्रीय; 'या' पाच जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : ‘नागपूर जल ग्राहक सेवा ॲप’ दोन दिवस बंद

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

SCROLL FOR NEXT