bhimrao tapkir 
पुणे

भीमराव तापकीरांना दोन डोस घेऊनही कोरोनाची लागण

सकाळ वृत्तसेवा

पुणे- राज्याता कोरोना महामारीचा संसर्ग सुरुच आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचे चित्र असले तरी धोका कायम आहे. आज पासून महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यातच एक मोठी बातमी हाती आली आहे. भाजप आमदार भीमराव तापकीर यांना कोरोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे तापकीर यांनी कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस घेतले होते. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (bjp khadkwasla mla bhimrao tapkir corona postive)

भीमराव तापकीर यांनी कोरोना चाचणी केली होती. त्यात त्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तापकीर हे पुण्यातील खडकवासलाचे आमदार आहेत. आज पावसाळी अधिवेशनासाठी ते उपस्थिती लावणार होते. पण, कोरोना रिपॉर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलगीकरणात राहावं लागणार आहे. त्यामुळे ते अधिवेशनात उपस्थित राहणार नाहीत. दरम्यान, कोरोना महामारीच्या काळात अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: हा व्हिडिओ खास आहे... नातं रक्ताचं नव्हतं, पण... जंगलात वाजली शहनाई, CRPF जवानांनी निभावलं वधूच्या भावाचं कर्तव्य

Ashadhi Wari 2025 : बंधुभेटीच्या सोहळ्याने अवघे वैष्णव भावुक; संत ज्ञानेश्वर महाराज-संत सोपानदेवांच्या भेटीचा सोहळा अनुभवण्यासाठी गर्दी

Satara Crime : धोमच्या चोरीप्रकरणी एकास अटक; नवनाथ दत्त मंदिरातील दानपेटी फोडून रोख रक्कम लंपास

Public Health Corruption: आरोग्य खात्यात साहित्य खरेदीत गैरव्यवहार; आमदार डाॅ. राहुल पाटील यांचा विधानसभेमध्ये आरोप

Latest Maharashtra News Updates : सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीच्या अध्यक्षपदी धैर्यशील माने यांची नियुक्ती, महाराष्ट्र सरकारकडून प्रसिद्धीपत्रक जारी

SCROLL FOR NEXT