BJP leader chitra wagh compare chandrakant patil with on mahatma jyotiba phule in pune  
पुणे

Chitra Wagh Video : चंद्रकांत पाटलांची तुलना थेट महात्मा फुलेंशी! चित्रा वाघ याचं वादग्रस्त विधान

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपूर्वी महापुरुषांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यावरून वातावरण तापलं होतं. असे असताना भाजप नेत्यांकडून होणाऱ्या वादग्रस्त वक्तव्यांची मालिका मात्र थांबताना दिसत नाहीयेत. आता पुन्हा एकदा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्या विधानावरून वाद पेटण्याची शक्यता आहे.

पुण्यात बोलताना भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजब विधान केलं आहे. चित्रा वाघ यांच्याकडून चंद्रकांत पाटील यांची तुलना थेट महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी करण्यात आली आहे.

चित्रा वाघ म्हणाल्या की, तुम्हाला सावित्रीबाई घरोघरी दिसायला लागल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या सारख्या ज्योतिबाचा शोध जारी आहे, असे विधान चित्रा वाघ यांनी केलं आहे. पुण्यातील हेमंत रासने यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात चित्रा वाघ बोलत होत्या. दरम्यान चित्रा वाघ यांच्या विधानामुळे आता नवा वाद पेटण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

Maharashtra Monsoon: मुसळधार पावसानंतर अचानक उघडीप! घाटमाथा-कोकणात पावसाचा जोर ओसरला; IMD ने सांगितले कारण

India vs England ODI : इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का, स्टार खेळाडू मालिकेतून बाहेर, कारण काय?

Pune Heavy Rain: अतिवृष्टीचा फटका! शिनोली-भोजनेवाडी मार्गावर दरड कोसळली; विद्यार्थी व ग्रामस्थांचे हाल

बिहारच्या मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर चार मिनिटं हवेतच, एकाच ठिकाणी घिरट्या, नेमंक काय घडलं?

SCROLL FOR NEXT