पुणे

WDJ2301.txt

CD

भाजप पदाधिकाऱ्यांचा
वडूजमध्ये जल्लोष

वडूज : विधान परिषदेच्या सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महायुतीचे भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम विजयी झाल्याबद्दल येथे भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकल्प शहा, तालुकाध्यक्ष अनिल माळी, प्रभारी नगराध्यक्ष जयवंत पाटील, शहराध्यक्ष प्रदीप शेटे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अक्षय थोरवे, नगरसेवक सचिन माळी, ओंकार चव्हाण, सुनील गोडसे, बनाजी पाटोळे, मनोज कुंभार, रवींद्र काळे, गणेश गोडसे, श्रीकांत काळे, शशिकांत काळे, बाबा फडतरे, संभाजीराव गोडसे, महेश खडके, आकाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी व फटाक्यांची आतषबाजी केली.

-----------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: भेसळखोरांनो सावधान! दूध-पनीरनंतर आता मद्यावरही FDA वॉच ठेवणार; उत्पादन, लेबलिंगपासून भेसळीपर्यंत तपासणी होणार

Pune Dam Water : धरणे भरली, अन् चिंता मिटली; जिल्ह्यातील १३ धरणांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक साठा

Pune Metro : पुणे मेट्रो ३ साठी मुहूर्तच मिळेना; सर्व स्थानके कार्यान्वित होऊन मेट्रो धावेपर्यंत मार्च २०२७ उजाडणार

Sadanand Date : पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञान वापर करून गुन्ह्यांचा तपास करावा

Nashik earthquake: नाशिक जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे धक्के; 3.8 रिश्टर स्केलची तीव्रता

SCROLL FOR NEXT