blackout wakad area last 9 hours 
पुणे

पुण्यातला वाकड परिसर नऊ तासापासून अंधारात 

सकाळ डिजिटल टीम

पिंपरी  : महावितरणच्या केबल फ्लॉटमुळे आज(ता.21)दुपारी तीन वाजल्यापासून वाकड परिसरातील वीज गायब झाली आहे. परिणामी, ऐन लॉकडाउन मध्ये उच्चभ्रू सोसायटीधारकांना अंधारात राहण्याची वेळ आली. रात्री उशिरापर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

वाकड परिसरात किमान २० सोसायट्या आहेत. या परिसरात कायमच अनेकदा केबल तुटून विजसेवा विस्कळीत होते. अशाच प्रकारे आजदेखील युरो शाळेजवळ असलेली 
केबल्स तुटली. त्यामुळे  अक्षय टॉवर परिसरात दुपारी तीन वाजल्यापासून विद्युत पुरवठा खंडित झाला होता.  त्यामुळे विजेवर अवलंबून असणारी यंत्रणाच बंद पडली. साऱ्या दुपारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांना फ्लॉट सापडत नव्हता. तसेच त्यांच्याकडे पुरेसे साहित्य नसल्याने दुरुस्ती करण्यास विलंब झाल्याचे महावितरणच्या अधिकारी शिवाजी वायफळकर यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Paithan-Sambhajinagar Highway Crash: पैठण-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात; अर्धवट रस्त्याच्या कामामुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

आदिवासी विद्यार्थ्यांचं पुण्यातील आंदोलन स्थगित! 'वर्षा' बंगल्यावर आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांचा इशारा

Rahul Gandhi: ''काँग्रेसचा इतिहासच दलितविरोधी'', राहुल गांधींच्या आरोपांनंतर भाजपचा जोरदार पलटवार

ISRO GSLV F-17 launch: आठ महिन्यांनंतर इस्रोची उड्डाणशृंखला पुन्हा सुरू; जीएसएलव्ही एफ-१७ वरून भूस्थिर कक्षेत ईओएस-०५ दूरसंवेदन उपग्रहाचे ४ सप्टेंबरला प्रक्षेपण

Nepal Flood Miracle Rescue: नेपाळच्या महापुरातून ९७ वर्षीय गुणा माया बोहरांची चमत्कारिक सुटका; ढिगाऱ्यांतून फुललेली जगण्याची उमेद

SCROLL FOR NEXT