Blades found in the mouth while eating Faluda at pimpri 
पुणे

फालुदा खाताना तोंडात सापडले ब्लेड

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : आइस्क्रीम विक्रीच्या गाडीवरून घेतलेला फालुदा खाताना त्यात ब्लेड आढळले. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली असून, या प्रकरणी आइस्क्रीम विक्रेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

रतन गाडरी असे गुन्हा दाखल झालेल्या विक्रेत्याचे नाव आहे. या प्रकरणी मनोज सुरेश आहुजा यांनी फिर्याद दिली आहे.

पिंपळे सौदागर येथे कुणाल आयकॉनसमोरील रस्त्याच्या बाजूला रतन याची आइस्क्रीमची गाडी होती. 1 सप्टेंबरला आहुजा तेथे फालुदा खाण्यासाठी गेले. तो खात असताना आहुजा यांच्या तोंडात ब्लेड आढळले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : लोकसभेनंतर 6 महिन्यांत 40 ते 60 लाख मतदार कसे वाढले? राज ठाकरेंचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; महाराष्ट्रातील 'एसआयआर' रद्द करण्यावरही भाष्य

Mumbai Morcha: गर्जना मोर्चात 'डुप्लिकेट ज्ञानेश कुमार', मनसैनिकांनी थेट दोरीनेच बांधलं; Video Viral

रश्मिकाचं सासूसोबत कसं आहे नातं? विजय दोघींबद्दल बोलताना म्हणाला, 'त्या नेहमीच...'

शहीद जवानाचे पार्थिव नेताना रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, मुलासह चौघांचा मृत्यू; एक्सप्रेसवेवर मृत्यूचं तांडव

धोनीपासून सुरू झालेली तीच परंपरा, आता शुभमन गिलनेही जपली! ट्रॉफी स्वतःकडे न ठेवता आकिब नबीच्या हातात दिली अन् VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT